712 : पीक सल्ला : पिकांची काळजी कशी घ्याल?
सध्या अनेक भागात पिकं वाढीच्या अवस्थेत आहेत. हवामानही सतत बदलत असतं, कुठे ढगाळ , कुठे पाऊस तर कुठे पावसाचा मोठा खंड .. कीड रोगांसाठी असं वातावरण पोषक असतं, अशा काळात पिकांची काय काळजी घ्यावी ते जाणून घेऊयात. कृषी हवामान विभागाने दिलेला हा पीक सल्ला.