712 | कांदा किलोमागे 6 ते 10 रुपयांनी महागला, दसऱ्यापर्यंत भाव आणखी वाढण्याची शक्यता
कांद्याचे भाव किलोमागे ६ ते १० रुपयांनी वाढले आहेत..दसऱ्यापर्यंत हे भाव आणखी वाढण्य़ाची चिन्हे आहेत...मुंबई, ठाण्याच्या किरकोळ बाजारपेठांमध्येही कांद्याच्या दरानं ३० रुपयांवर उसळी घेतलीय..सप्टेंबर महिन्यात पावसानं ओढ घेतल्यानं कांद्याच्या उत्पादनाला फटका बसलाय..यामुळं शहरातल्या बाजरपेठांत होणाऱी आवकही घटली आहे..