712 | मुंबई | राज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर
राज्य सरकारकडून नुकतीच दुष्काळसदृश्य परिस्थितीची घोषणा करण्यात आलीय.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही घोषणा केली...जवळपास १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलीय...या तालुक्यात पाण्याचे टँकर, जणावरांसाठी चारा छावण्या, वीज, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची फी आणि इतर उपाययोजना लागू होतील, असं त्यांनी सांगीतलं.