जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यात पावसाचा जोर बराचसा ओसरला. कोकण-मध्य महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. मराठवाडा आणि विदर्भातही कोऱडं हवामान बघायला मिळालं.