712 नवी दिल्ली | केंद्र सरकारकडून महिला किसान दिनाची घोषणा
केंद्र सरकारनं महिला किसान दिवसाची घोषणा केली. या दिवशी शेतकरी महिलांच्या समस्या, त्यावरील उपाय आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठीच्या योजनांबाबत चर्चा केली जाणारेय. १४ आणि१५ ऑक्टोबरला हा दिवस साजरा केला जाईल. नवी दिल्लीच्या N.A.S.C कॉम्प्लेक्समध्ये खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.