712 पावसाचे दोन महिने संपले, कुठे किती पाऊस पडला?
यंदा पाऊस सरासरीइतका बरसेल असं भाकीत हवामान विभागानं आणि स्कायमेट या खाजगी संस्थेनं केलं होतं. त्यातच पाऊस सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९२ टक्के पडेल असा सुधारीत अंदाज स्कायमेटने दिलाय. ही चिंता वाढवणारी बाब आहे. पहिल्या दोन महिन्यात राज्यात कुठे आसू तर कुठे हसू असं चित्र होतं. कसा पडला पाऊस त्यावर एक नजर