712 | जालना | हमीभावाने शेतमाल खरेदी न केल्यास कठोर तरतुद, व्यापाऱ्यांचा विरोध
हमीभावाने शेतमालाची खरेदी होण्यासाठी सरकारने काही तरतुदी केल्यात. यात हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना कारावास आणि ५० हजारांचा दंड जाहीर करण्यात आलाय. राज्यातील व्यापाऱ्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवलाय.