712 : जळगाव : पिकांच्या योग्य वाढीसाठी खत मातीत गाढूव देण गरजेचं
राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर सध्या बोंडअळीचं संकट ओढवलंय. जून-जुलै मध्ये लागवड केलेला कापूस आता फुलोरा अवस्थेत आहे. अशा वेळी बोंडअळीपासून संरक्षणासोबतच पिकाला खतं देणंही महत्त्वाचं आहे. यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी शेतांना भेट देतायत. कसं करावं कापसाचं खत व्यवस्थापन.