712 | खतांच्या किमतीत वाढ
इंधनदरवाढीमुळे देशात संताप व्यक्त केला जातोय. शेतकऱ्यांनाही या इंधनदरवाढीचा परिणाम भोगावा लागतोय. त्यातच आता खतांचेही दर वाढल्यानं शेतकऱ्यांच्या संकटात भर पडलीये. खरीप हंगाम कोरडा गेला, पावसाच्या खंडामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. अशा वेळी खतांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्याची चिंता वाढलीये.