712 : नवी दिल्ली : आशियायी देशांनाच आयात शुल्कमाफी देण्याचे केंद्राचे आदेश
केंद्र सरकारनं गेल्या १० महिन्यात खाद्यतेलावरील आयातशुल्क ४० टक्क्यांवर वाढवलं. मात्र सार्क मधील देशांना करारानुसार आयातशुल्क माफ केलंय. तेव्हा मलेशिया, अर्जेंटिना सारख्या देशातील खाद्यतेल नेपाळ, श्रीलंकाद्वारे भारतात येऊ लागलं. जवळपास १० हजार टन खाद्यतेल या मार्गे देशात आणलं गेलं. या रॅकेटची माहिती सरकारला झाल्यानंतर काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. त्याबाबतच राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याशी आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी संवाद साधलाय.