712 पीक सल्ला: संत्री, मोसंबी आणि लिंबू बागेतील व्यवस्थापन
कापसाप्रमाणेच खरिपातील इतर पीकंही वाढीच्या काळात आहेत. सध्या काही भागात ढगाळ, तर काही भागात कोरडं हवामान आहे. अशी वेळी पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीन, भात, कापूस अशा पिकांचा वाढीचा काळ सुरुये. तेव्हा त्यांच्या संरक्षणासाठी कोणते उपाय करावे, ते जाणून घेऊय़ा या पीक सल्ल्यातून..