712 अकोला| पीक सल्ला| रब्बी हंगामाची तयारी
खरिपातील काही पिकं आता काढणीच्या अवस्थेत आहेत. कापूस, सोयाबीन आणि तुरीसारखी पिकं येत्या एक ते दोन महिन्यात बाजारात येण्याची शक्यता आहे. आता शेतकरी रब्बी हंगामाची तयारी सुरु करतोय. रब्बी हंगामात मशागतीपासून पाण्याच्या वापरापर्यंत चोख नियोजन करावं लागतं. त्याबाबतच अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तज्ञांनी मार्गदर्शन केलंय.