712 अकोला: कृषी विभागाचं खरिपासाठी खत नियोजन पूर्ण

Continues below advertisement
वेळेत आलेल्या मान्सूनने लगेच विश्रांतीही घेतली. हा खंड अनेक शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारा होता. ज्या भागात पेरणीयोग्य पाऊस झालाय तिथे खतं बीबियाणाचं नियोजन जोमात सुरु आहे. यासाठी कृषी विभागही सज्ज झालाय. अकोला कृषी विभागाची खतांसाठीची तयारी काय आहे, ते पाहूया..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram