अहमदनगरमधील अंकुश कानडे यांनी गावरान कोंबडीच्या अंडी, मांस आणि पिलांच्या विक्रीचा मोठा प्रकल्पच तयार केलाय. तब्बल साडे सात कोटींची उलाढाल या व्यवसायातून ते करतात. त्यांची ही यशोगाथा