LIVE : मुंबई मॅरेथॉन मुख्य स्पर्धेचा निकाल जाहीर

मेरी कॉमने फ्लॅग ऑफ करुन पहिल्या 42 किमी मॅरेथानला सुरुवात झाली आहे. ही हौशी धावपटूची मॅरेथॉन सीएसएसटीपासून सुरु झाली आहे. यात मोठ्या संख्यने मुंबईकर 42 किमी अंतर धावण्यासाठी सुरुवात केली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Jan 2019 09:59 AM

पार्श्वभूमी

मुंबई : बहुचर्चित मुंबई मॅरेथॉनला सकाळी 5:30 वाजता सुरुवात झाली आहे. सीएसटी ते सीएसटी, व्हाया फ्लोरा फाउंटन-वानखेडे स्टेडियम-बाबूलनाथ मंदिर-जसलोक हॉस्पीटल - महालक्ष्मी-वरळी सी लिंक - माहिम चर्च - सिद्धिविनायक मंदिर -...More



मुख्य मॅरेथॉन स्पर्धा (आतंरराष्ट्री पुरुष 42 किमी) : कॉसमॉस लगाट (केनिया, प्रथम), ए. बॅण्टी (इथिओपिया, द्वितीय), शुमीट एकलन्यू (इथिओपिया, तृतीय)