Zero Hour : मिमिक्री प्रकरणामुळे संसदेतील घुसखोरीचा मुद्दा मागे पडला? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
abp majha web team | 20 Dec 2023 09:29 PM (IST)
Zero Hour : मिमिक्री प्रकरणामुळे संसदेतील घुसखोरीचा मुद्दा मागे पडला? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
पवित्र संसदेच्या पायऱ्यांवर काल झालेल्या काही खासदारांच्या वर्तनावर पंतप्रधान मोदींनी वेदना व्यक्त केल्या. गेल्या २० वर्षांपासून ते स्वतः असे अपमान सहन करत आहेत असं त्यांनी सांगितलं. मात्र उपराष्ट्रपतीपदावर बसलेल्या व्यक्तीबाबत असा प्रकार होणार दुर्दैवी आहे. मात्र अशा कोणत्याही प्रकारांमुळे मी माझ्या कर्तव्यापासून ढळणार नाही असं आपण त्यांना सांगितलं. दरम्यान, या सर्व गोष्टींमुळे संसदेतील घुसखोरीचा मुद्दा बाजुला राहिल्याची चर्चा होते आहे.