Zero Hour Manoj Jarange : महाराष्ट्रात जरांगेंच्या समर्थनार्थ उपोषणं, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
abp majha web team | 12 Sep 2023 11:11 PM (IST)
आजच्या अल्टिमेटम बद्दल जाणून घेऊ ... कालच्या सर्वपक्षीय बैठकीच्या विनंतीनंतर आज उपोषण मागे घेण्याची तयारी तर जरांगेनी दाखवली आहे, पण ते उपोषण आज मागे घेतलं नाहीये ... ते कधी आणि कसे मागे घेणार हे आम्ही तुम्हाला सांगूच पण सरकारला निर्णय घ्यायला एक महिन्याचा वेळ मात्र आज त्यांनी दिला आहे