Zero Hour ABP Majha : सरकार ड्रग्जचा विळखा कसा तोडणार? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा ABP Majha
abp majha web team
Updated at:
25 Aug 2023 11:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour ABP Majha : सरकार ड्रग्जचा विळखा कसा तोडणार? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा ABP Majha
अफीम, चरस, गांजा, मेफेड्रोन, ब्राऊन शुगर आणि बरंच काही... ही महाराष्ट्राची ओळख बनत चाललीय का? असा सवाल आता विचारला जातोय. त्याचं कारण, महाराष्ट्रात सुरू असलेला नशेचा बाजार... अगदी नागपूर ते पुणे आणि दापोली ते मुंबई असा या नशेचा प्रवास सुरूय. गेल्या काही दिवसांत इथं झालेल्या कारवाया आणि जप्त केलेलं ड्रग्ज पाहता, महाराष्टाला लागलेली ही नशेची कीड, मुळासकट उखडून टाकायला हवी अशी मागणी होऊ लागलीय... पाहूयात महाराष्ट्रात कसा भरलाय नशेचा बाजार.