Zero Hour ABP Majha : अयोध्येचं व्हर्च्युअल दर्शन ते सोलापूरचं राजकारण; झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
abp majha web team | 17 Jan 2024 11:15 PM (IST)
Zero Hour ABP Majha : अयोध्येचं व्हर्च्युअल दर्शन ते सोलापूरचं राजकारण; झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा बहुदा भारतात पहिल्यांदाच असं चित्र पाहायला मिळत असेल, की एका मंदिराची शेकडो वर्ष संपूर्ण देशाला प्रतीक्षा होती.. आणि या ऐतिहासिक क्षणाच्या निमित्ताने आम्ही उपस्थित आहोत, त्याच श्री राम मंदिर परिसरात.. जे मंदिर रामभक्तांसाठी २३ जानेवारीपासून खूलं होणार आहे.. पण त्याआधी एबीपी माझासोबत करुयात, बहूप्रतिक्षित राम मंदिराचं दिव्य दर्शन