Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
मी निवडणुकीतून माघार घेत आहे. महाविकास आघाडीत आमच्या पक्षाला माझ्या वॉर्ड मधून जागा सुटली नाही म्हणून निवडणूक न लढण्याचा निर्णय मी घेतला आहे
रविवारी मला अजित पवारांच्या पक्षातून बोलवण्यात आलं होतं मी चर्चेसाठी देखील गेलो होतो परंतु मला निवडणूक लढणं योग्य वाटत नाही त्यामुळे मी माघार घेत आहे
मी जितेंद्र आव्हाड, शरद पवार यांना सोडू शकत नाही. आम्ही महाविकास आघाडीत कार्यकर्त्यांना तिकीट मिळवून देण्यात कुठेतरी कमी पडलो आहे हे नक्की आहे
सध्या मी कुठेही जाणार नाही. पक्षाच्या आदेशानुसार प्रभागात जो उमेदवार दिला जाईल त्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहोत