✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour Powai Rohit Arya Encounter : पवईत ओलीसनाट्य...मुलांची सुटका;किडनॅपर रोहित आर्यचा एन्काऊंटर

abp majha web team   |  30 Oct 2025 08:58 PM (IST)

'जीरो अवर' (Zero Hour) या कार्यक्रमात अँकर पूर्वी भावे (Purvi Bhave) यांनी मुंबईच्या पवई (Powai) भागातील थरारक ओलिस नाट्याचा आढावा घेतला. या घटनेत रोहित आर्य (Rohit Arya) नावाच्या व्यक्तीने ऑडिशनच्या बहाण्याने १७ मुलांना डांबून ठेवले होते. 'शिक्षण खात्याबरोबर केलेल्या प्रोजेक्टचे पैसे मिळाले नाहीत आणि म्हणून आपण हे सगळं करतोय,' असं रोहित आर्यने पालकांना पाठवलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं. सुमारे चार-पाच तास चाललेल्या या थरारनाट्यात रोहितने स्टुडिओ पेटवून देण्याची धमकी दिली होती. अखेर पोलिसांनी बाथरूमच्या खिडकीतून आत प्रवेश करून मुलांची सुटका केली. यावेळी रोहितने छर्र्याच्या बंदुकीने गोळीबार केला, ज्याला पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. या क्रॉस फायरिंगमध्ये रोहित आर्य जखमी झाला आणि नंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. या घटनेने लहान मुलांच्या सुरक्षेचा आणि सामान्य माणसाच्या मानसिकतेचा गंभीर प्रश्न निर्माण केला आहे.
Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Powai Rohit Arya Encounter : पवईत ओलीसनाट्य...मुलांची सुटका;किडनॅपर रोहित आर्यचा एन्काऊंटर

TRENDING VIDEOS

Local Body Election Result : सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला होणार,कोर्टाच्या निकालावर वकिलांचं विश्लेषण3 Minutes ago

Rohit Pawar On Voting : सर्वसामान्य जनता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिशी - रोहित पवार2 Hour ago

Devendra Fadnavis PC आयोगाने प्रक्रियेत सुधारणा करावी, मतमोजणी पुढे ढकलल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया2 Hour ago

Sandeep Kshirsagar On Voting : निवडणूक हातातून गेल्यानं पैसे वाटपाचा प्रकार - संदीप क्षीरसागर4 Hour ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.