दोन मिनिटांत योगमध्ये आज आपण शलभासन पाहाणार आहोत, या आसनामुळे ताण कमी होण्यास मदत होते त्याचसोबत संपूर्ण शरीराला व्यायामही घडतो.