Amruta VS Kishori Pednekar : अमृता बोलल्या, किशोरीताई चिडल्या! कोण अमृता फडणवीस? पेडणेकरांची टीका
एबीपी माझा वेब टीम | 05 Aug 2021 11:34 PM (IST)

अमृता फडणवीस आणि किशोरी पेडणेकर यांच्यात वाकयुद्ध
महाविकास आघाडीवर अमृता फडणवीसांची जोरदार टीका
महाविकास आघाडीतल्या नेत्यांमध्ये एकमेकांची पाठ खाजवणं सुरु आहे - अमृता
नावडतीचं मीठ अळणी किशोरी पेडणेकरांचा अमृता फडणवीसांना खोचक टोला