Zydus Cadila Children Vaccine : झायडस कॅडिलाची लस भारतात येणार? लसीकरणानंतर शाळा सुरू होणार?
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
Updated at:
02 Jul 2021 11:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी दिल्ली : स्वदेशी कंपनी झायडस कॅडिला (Zydus Cadila) कंपनीने कोविड -19 वरील लस झायकोव्ह-डी (ZyCov-D)च्या आपत्कालीन वापरासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडे परवानगी मागितली आहे. कंपनीने म्हटले आहे की आतापर्यंत भारतातील 50 हून अधिक केंद्रांमध्ये कोविड -19 लससाठी क्लिनिकल ट्रायल केलं आहे.