Corona Second Wave? युरोपप्रमाणे भारतातही कोरोनाची दुसरी लाट येणार? नागरिकांनो, दिवाळीतही नियम पाळा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Nov 2020 11:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयुरोपामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. भारतातही दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जातेय. कोरोनाची दुसरी लाट भारतात कधी येण्याची शक्यता आहे? साथीच्या रोगांची दुसरी लाट का येते? दुसऱ्या लाटेसाठी आपण काय तयारी केली पाहीजे? कोरोनाची पहिल्या आलेल्या साथीपेक्षा दुसरी लाट जास्त घातक ठरेल का? पाहुयात यावरचा व्हिडीओ.