Saptshrungi Temple Special Report : सप्तश्रृंगी मंदिर प्रशासन ड्रेसकोडसाठी ठराव स्वीकारणार?
abp majha web team | 30 May 2023 11:30 PM (IST)
नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर सध्या कुठलाही ड्रेसकोड लागु करण्यात आला नसल्याचं मंदिर व्यवस्थापकांकडून स्पष्ट, मंदिर संस्थानकडे ठराव येताच विश्वस्त आणि भाविकांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती.