✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

संजय राठोड यांना राज्य मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळणार? मंत्रिमंडळात परतण्याची राठोडांची तयारी?

एबीपी माझा वेब टीम  |  13 Jul 2021 08:18 PM (IST)
ABP News

संजय राठोड हे मंत्रिमंडळात पुन्हा सामील होणार का? केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यात शिवसेना आमदार आणि बंजारा नेता संजय राठोड  यांच्या कमबॅकची ही जोरदार चर्चा  आहे. संजय  राठोड यांनीही परत मंत्रिमंडळात वापसीसाठी बरीच ताकत एकवटली आहे, मात्र यात अडसर ठरू शकतो तो म्हणजे भाजपचा विरोध ज्याचा बंदोबस्त राजकीय भाषेतच करायची तयारी राठोड यांनी केल्याचे दिसत आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • संजय राठोड यांना राज्य मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळणार? मंत्रिमंडळात परतण्याची राठोडांची तयारी?

TRENDING VIDEOS

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे7 Hour ago

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव10 Hour ago

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?19 Hour ago

Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?20 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.