Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report

abp majha web team  |  19 Nov 2026 11:48 PM (IST)
ABP News

दादर रेल्वे स्थानकाचं नाव चैत्यभूमी करण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतल्याची बातमी बुधवारी रात्री धडकली... या बातमीनंतर आंबेडकरी अनुयायांनी जल्लोष सुरू केला. मात्र सरकार दादर रेल्वे स्थानकाचं नव्हे, तर दादर मेट्रो स्थानकाचं नाव बदलणार आहे... नेमका हा घोळ कुणामुळे झाला.. आणि त्यावरून राजकारण कसं रंगलं..पाहुयात हा रिपोर्ट


माहिती संचालनालयानं केलेल्या घोळामुळे, दादर रेल्वे स्थानकाचं नाव दादरच राहिले पाहिजे...


अशी भूमिका घेणाऱ्यांची देखील दिशाभूल झाली... 


शिंदेंच्या शिवसेनेचे नेते शिशिर शिंदे यांनी, पक्षाच्या भूमिकेविरोधात वेगळा सूर आळवत भाजपवर आगपाखड केली


मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या, म्हणजेच किशोरी पेडणेकरांनी देखील दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतराला विरोध केला..


ठाकरेंच्या शिवसेनेप्रमाणे राज ठाकरेंच्या मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदारांनी देखील दादरचं चैत्यभूमी नामकरण करण्यास विरोध दर्शवला...


नेत्यांनी मांडलेल्या भूमिकेवरून आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना सवाल विचारले जाताहेत...


दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी असं नाव देण्याची आंबेडकर अनुयायांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे...


त्यावरून कित्येक वर्ष राजकारणदेखील सुरू आहे...


अशातच माहिती संचालनालयानं रेल्वे आणि मेट्रो या शब्दांचा घोळ घालत नको तो गोंधळ वाढवला

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News2 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA