Nitish Kumar Special Report : नितीश कुमार विरोधकांची मोट बांधणार?, एकजूटीसाठी पुढाकार
abp majha web team | 24 Apr 2023 11:06 PM (IST)
नितीश कुमारांच्या मिशन २०२४ची.. देशात पुढच्या वर्षी लोकसभेच्या निव़डणुका होणार आहेत. त्याआधीच काही राज्यांमध्ये विधानसभेच्याही निवडणुका होतील. आणि त्याचेच परिणाम लोकसभा निवडणुकीवरही होईल. त्याच निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आव्हान देण्यासाठी विरोधकांची एकजूट बांधण्य़ासाठी नितीश कुमारांनी हालचाली सुरु केल्यात. त्यासाठीच त्यानी विरोधकांच्या भेटीगाठी सुरु केल्यात..