✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Osmanabad | पीक विम्यासाठी शेतकऱ्यांसमोर जाचक अटी का? उस्मानाबादेत 12000 शेतकरी विम्यापासून वंचित

एबीपी माझा वेब टीम  |  24 Dec 2020 11:12 PM (IST)
ABP News

शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे पैसेच मिळू नयेत यासाठी पीक विमा कंपन्या अनेक कुलूपत्या लढवतात. यावर्षी महाराष्ट्रात झालेली अतिवृष्ठी जगाने पाहिली. पण पीक विमा कंपन्यांना हा पाऊस पाहिलेला नाही. पिकांचा फक्त विमा उतरून उपयोग नाही, पावसामुळे नुकसान झालेल नुकसान 72 तासात आत आम्हाला कळवले नाही. त्यामुळे तुम्ही विमा मिळण्यासाठी अपात्र आहात, असे हजारो शेतकर्यांना विमा कंपन्यांनी. तेही इंग्रजीतून कळवले आहे. विरोधात असताना विमा कंपन्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसेनेची भूमिका महत्त्वाची आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Osmanabad | पीक विम्यासाठी शेतकऱ्यांसमोर जाचक अटी का? उस्मानाबादेत 12000 शेतकरी विम्यापासून वंचित

TRENDING VIDEOS

MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?4 Hour ago

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल14 Hour ago

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha1 Day ago

Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.