School Reopen | शाळा सुरू होण्यास विलंब का होतोय? शैक्षणिक वर्षावर काय परिणाम होणार? स्पेशल रिपोर्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Nov 2020 11:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : विद्यार्थी आणि शिक्षकांना आता ऑनलाइन शिक्षणातून 5 दिवसांवरून वाढ करत शालेय शिक्षण विभागाने ही सुट्टी 14 दिवसांची केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाला 14 दिवसांचा ब्रेक मिळणार असल्याने विद्यार्थी व पालक वर्गाने या निर्णयाचा स्वागत केलं आहे. त्यामुळे आता ही दिवाळीची सुट्टी 7 नोव्हेंबरपासून ते 20 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. 5 नोव्हेंबर 2020 मधील परीपत्रकानुसार 12 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर अशी सुट्टी देण्यात आली होती यात आता बदल करून 14 दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.