✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

नाशिकमधील झाडांचे मारेकरी कोण? रात्रीच्या अंधारात कटर मशीनने वृक्षतोड, झाडाच्या मुळावर का उठले लोक?

एबीपी माझा वेब टीम  |  17 Jan 2021 08:57 PM (IST)
ABP News

नाशिकमध्ये अनाधिकृतपणे झाडांची कत्तल करणारी एक टोळीच कार्यरत आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय आणि याला कारण ठरतय ते एक सीसीटिव्ही फुटेज. शहरातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉलेज रोडवरील डिसूजा कॉलनीतिल 30 वर्षाहून अधिक जूनं असलेल्या अंब्याच्या झाडाची शनिवारी अज्ञातांकडून कत्तल करण्यात आली असून हा सर्व प्रकार या परिसरातीलच एका सीसीटिव्ही कॅमेरात कैद झालाय विशेष म्हणजे भल्या पहाटे अगदी काही मिनिटातच ही कत्तल करण्यात आल्याने नाशिकमध्ये हा चर्चेचा विषय ठरत असून पोलिस आणि महापालिका उद्यान विभाग या सर्व घटनेचा सध्या तपास करतंय.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • नाशिकमधील झाडांचे मारेकरी कोण? रात्रीच्या अंधारात कटर मशीनने वृक्षतोड, झाडाच्या मुळावर का उठले लोक?

TRENDING VIDEOS

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..7 Hour ago

Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल7 Hour ago

माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?12 Hour ago

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha22 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.