Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report

abp majha web team  |  18 Nov 2026 11:05 PM (IST)
ABP News

सोनिया गांधींच्या बिलाँगिंग... ए जर्नी ऑफ लव्ह या पुस्तकाची चर्चा त्यातल्या घटनांसाठी जितकी होतेय, तितकीच इतर गोष्टींमुळेही होतेय... सोमवारी पुस्तकाच्या प्रकाशनसोहळ्यात राहुल गांधींनी केलेल्या भाषणाची काल दिवसभर चर्चा होती... तर आज शिवसेनेनं रितसर पत्रकार परिषद घेऊन या पुस्तकावर टीका केली आणि बंदीची मागणीही केली... पक्षाच्या प्रवक्त्यांनी अत्यंत नाट्यमय रितीनं पुस्तकाची पानंही फाडली... मात्र पानं फाडण्याच्या गडबडीत प्रवक्त्या शायना एन सी यांनी चक्क बाळासाहेब ठाकरेंचा एक फोटो फाडला, अन् ठाकरेंच्या शिवसेनेला आयती संधी दिली... शिवसेनेचा पुस्तकावर आक्षेप का आहे? पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं? मुद्दा शिवसेनेवर उलटवण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेनं कसा केला? बघुयात या स्पेशल रिपोर्टमध्ये...


सोनिया गांधींच्या 'बिलाँगिंग' या पुस्तकाच्या शिवसेना प्रवक्त्यांनी अशा चिंध्या केल्या... 


पक्षाच्या बाळासाहेब ठाकरे भवन या मुख्यालयात सहा प्रवक्त्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली... 


सोनिया गांधींनी पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला... 


जेव्हा काँग्रेसचे स्वातंत्र्यसैनिक ब्रिटीश राज्यकर्त्यांकडून होणारे हल्ले आणि कारावास सहन करत होते...


तेव्हा विनायक दामोदर सावरकर यांच्यासारखे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) वरिष्ठ विचारवंत...


आपल्या वसाहतवादी मालकांना दयेच्या याचिका लिहित होते


आणि त्यांचे सदस्य ब्रिटीश अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून खबऱ्याचे काम करत होते...

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA