✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Solapur | महाराष्ट्रातला ऊस उत्पादक कर्नाटककडे का वळतोय? राज्यातील कारखान्यांकडे का फिरवली पाठ?

एबीपी माझा वेब टीम  |  10 Dec 2020 10:51 PM (IST)
ABP News

राज्यात ऊस दराचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. हंगाम सुरू होऊन महिना होत असला तरी राज्यातील अनेक कारखान्यांचे एफआऱपी जाहिर झालेले नाहीत. दरवर्षी उसाच्या दरावरुन राज्यात आंदोलन, मोर्चे होताना आपल्याला पाहायला मिळतात. ऊस गेल्यानंतर वर्षभर बिल जमा न झाल्याच्या तक्रारी देखील अनेकवेळा आपण ऐकल्या आहेत. अशाच कारणामुळे महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील ऊस उत्पादक शेतकरी कर्नाटकातील कारखान्यात गेल्या कित्येक वर्षांपासून ऊस पाठवत आहेत. राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आपलं राज्य सोडून कर्नाटकात ऊस पाठवण्याची नेमकी कारणं काय आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Solapur | महाराष्ट्रातला ऊस उत्पादक कर्नाटककडे का वळतोय? राज्यातील कारखान्यांकडे का फिरवली पाठ?

TRENDING VIDEOS

MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?3 Hour ago

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल14 Hour ago

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha1 Day ago

Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.