Mumbra Conversion Special Report : महाराष्ट्रावर धर्मांतराचंं जाळं कुणाचं?
abp majha web team | 08 Jun 2023 09:27 PM (IST)
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये मोबाईलमधील ऑनलाईन गेमिंगद्वारे धर्मातर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. महत्त्वाचं म्हणजे, गाझियाबादमधल्या या धर्मांतराचं महाराष्ट्राशी तेही मुंब्र्याशी कनेक्शन समोर आलंय. धर्मांतराबाबत अनेक वेगवेगळे खुलासे होत असतानाच आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच आक्रमक झालेत.. पाहुया नेमके काय खुलासे समोर आलेत आणि जितेंद्र आव्हाडांनी काय इशारा