✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Kolhapur Flood : कोल्हापुरात आलेल्या पुराला कारण काय? धरणाचा विसर्ग न होताही पूरपरिस्थिती का ओढावली?

विजय केसरकर, एबीपी माझा  |  24 Jul 2021 11:11 PM (IST)
ABP News

Monsoon Update : सातारा आणि कोल्हापुरात मागील 24 तासात पावसाचे जुलै महिन्यातले सर्व रेकाॅर्ड मोडीत काढले आहेत. कोल्हापुरात आज सकाळी 8:30 पर्यंत 181 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जुलै महिन्यातील सर्वाधिक पावसाचा उच्चांक 2005 साली बघायला मिळाला होता. ज्यात 26 जुलै 2005 साली 174.2 मिमी पावसाची नोंद झाली होती. तिकडे साताऱ्यात देखील सकाळी 8:30 पर्यंत 172 मिमी पावसाची नोंद झाली आहे. याआधी 7 जुलै 1977 साली 129.2 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. 


2019 साली कोल्हापूर महापुरावेळी पंचगंगेची पातळी 55.6 फुटांपर्यंत गेली होती. तर आता घाट माथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे हीच पातळी 56.3 फुटांपर्यंत गेली होती. कमी वेळात अधिकचा पाऊस झाल्याने ही परिस्थिती बघायला मिळत आहे. मात्र, अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने पाण्याची पातळी कमी देखील होते आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Kolhapur Flood : कोल्हापुरात आलेल्या पुराला कारण काय? धरणाचा विसर्ग न होताही पूरपरिस्थिती का ओढावली?

TRENDING VIDEOS

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!12 Hour ago

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?15 Hour ago

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,1 Day ago

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.