Maharashtra Districts Special Report : महाराष्ट्रात नवे जिल्हे कधी? जिल्हा विभाजनाचं घोंगडं भिजतच
abp majha web team | 08 Aug 2023 09:38 PM (IST)
११ कोटींची लोकसंख्या, तीन लाख सात हजार ७१३ चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ... आणि हे सगळं व्यापलंय, ३६ जिल्ह्यांनी... त्यामुळे महाराष्ट्रातील जिल्ह्यांचं विभाजन कधी होणार आणि नवीन जिल्हे कधी मिळणार? अशा चर्चा कायमच होत असतात... २०१४ साली त्यासाठी समितीही स्थापन झाली, मात्र ९ वर्षांतं याबाबतचं पानही हललेलं नाहीय... पाहूयात, नेमके कोणते नवे जिल्हे होऊ शकतात आणि याबाबत नेमकं काय काय घडलंय...