Shaligram Special Report : श्रीराम - सीतेची मूर्ती साकारली जाणाऱ्या शाळीग्राम खडकाचं वैशिष्ट काय?
abp majha web team | 03 Feb 2023 10:37 PM (IST)
नेपाळमधून निघालेला शाळीग्राम खडक अखेर अयोध्येत दाखल झालाय. ६ कोटी वर्ष जुन्या खडकापासूनच श्रीरामाची आणि सीतेची मूर्ती साकारली जाणारेय. ज्या खडकापासून ही मूर्ती साकारली जाणारेय त्या शाळीग्राम खडकाला हिंदू धर्मात महत्व का आहे? अयोध्या नगरीत आलेल्या खडकाचं वैशिष्ट काय आणि या खडकाचा नेपाळ ते अयोध्या प्रवास नेमका कसा होता पाहूया