जरंडेश्वर कारखान्याच्या व्यवहारात काय झालं? अजित पवारांशी याप्रकरणाचा संबंध काय? स्पेशल रिपोर्ट
गणेश ठाकूर, एबीपी माझा
Updated at:
02 Jul 2021 11:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसातारा : कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केला. हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या निकटवर्तीयांचा आहे. त्यामुळे ईडीची कारवाई ही थेट अजित पवारांना धक्का असल्याचं समजलं जात आहे. ईडीने 65 कोटी 75 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.