Thackeray new challenges Special Report : ठाकरेंसमोर नाव - चिन्ह गेल्यावर कोणती मोठी आव्हानं?
abp majha web team | 18 Feb 2023 09:22 PM (IST)
शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा अंतिम निकाल तर लागला. पण तरीही ठाकरे गटाचा संघर्ष अजून संपलेला नाहीये. कारण नव्या पक्षाचं नाव काय असणार? मशाल हे चिन्ह तरी कायम राहणार का ? याबाबतचे प्रश्न कायम आहेत.