Weather Forecast Special Report : दरवर्षी हवामान खात्याने दिलेले पावसाचे हे अंदाज इतके का चुकतात?
abp majha web team | 23 Jun 2023 10:55 PM (IST)
अख्खा महाराष्ट्र ज्याची चातकाप्रमाणे वाट पाहात होता.. तोच मान्सून आता राज्यात आलाय.. विदर्भात मान्सूननं एन्ट्री घेतलीय. मात्र, त्यासाठीही हवामान खात्याला दोन-तीनवेळा अंदाज द्यावा लागलाय.. बरं, यंदाच पावसाचे अंदाज चुकलेत असं नाही.. तर जवळपास दरवर्षी ही बोंब असते... असो, आज तरी काही जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झालीय. आणि हवामान खात्यानं नवा अंदाज वर्तवला... पण, आधीचे अंदाज कसे चुकत गेले