✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report :जुन्या इमारतीमध्ये राहाताय...इमारतीला भेगा पडल्यायत? मग कलिंगडाच्या बियांचा वापर करा

रजत वशिष्ट, एबीपी माझा, नागपूर  |  17 Jul 2021 12:56 PM (IST)
ABP News

जुन्या इमारतीमध्ये राहता आणि पाऊस आणि हवामानाच्या माऱ्यामुळे इमारतीत पडलेल्या भेगा आणि छिद्रामुळे त्रस्त आहात. तर कलिंगड वापरा. होय, नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सिव्हिल इंजीनियरिंग विभागाने एक आगळा वेगळा संशोधन केला आहे. टरबूज म्हणजेच कलिंगडाच्या बिया मधील "युरिएस" नावाचा एंजाइम बांधकामाच्या मजबुतीकरणासाठी कमालीचा हातभार लावतो असे या संशोधनातून समोर आले आहे. विशेष म्हणजे सिविल इंजीनियरिंग विभागाच्या डॉ. मधुवंती लाटकर आणि त्यांच्या टीमला या संशोधनाचा पेटंटही मिळाले आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report :जुन्या इमारतीमध्ये राहाताय...इमारतीला भेगा पडल्यायत? मग कलिंगडाच्या बियांचा वापर करा

TRENDING VIDEOS

कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?47 Minutes ago

Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा3 Hour ago

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report15 Hour ago

Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report15 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.