Jalparyatan Project Special Report : अंभोऱ्यात होणार जलपर्यटन प्रकल्प 8 महिन्यांत पूर्ण होणार ?
abp majha web team | 04 Jun 2023 08:02 PM (IST)
एखाद्या निसर्गचित्रात रमणीय नदी, दाट वनराई आणि टेकडीवरील महादेवाचे मंदिर असते. अगदी तसाच निसर्ग आपल्याला विदर्भातील अंभोऱ्याला पाहायला मिळतो...याच निसर्गात आणखी भर पडणारेय...कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पाची घोषणा करण्यात आलीये. आठ महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात..कसा आहे हा प्रकल्प?