औरंगाबादकर उंट आहेत? सात ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा कसा चालणार? लॉकडाऊनमध्ये औरंगाबादचे हाल
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 03 May 2021 11:40 PM (IST)
औरंगाबादकर उंट आहेत? औरंगाबादमध्ये सात ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा, लॉकडाऊनमध्ये औरंगाबादचे हाल