Sharad Pawar NCP Special Report : शरद पवार हे अजित पवारांच्या बंडापासून अनभिज्ञ नव्हते का?
abp majha web team | 26 Jan 2023 09:12 PM (IST)
तो शपथविधी ही पवारांचीच खेळी होती का? शरद पवार हे अजित पवारांच्या बंडापासून अनभिज्ञ नव्हते का? असे प्रश्न पडतात... पण त्यापेक्षा त्या शपथविधीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात कांहीही होवू शकतं या समजाला बळं मिळालं. पण अजित पवार देवेंद्र फडणवीसांसोबत कसे गेले याचं गूढ आजही महाराष्ट्राला आहे..