✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

मतदानाऐवजी केलं रक्तदान! पेद्रेवाडी गावातील तरुणांचा अभिनव उपक्रम, या गावाचा आदर्श घेण्याजोगा!

एबीपी माझा वेब टीम  |  20 Jan 2021 08:26 PM (IST)
ABP News

कोल्हापूर जिल्ह्यातील 386 ग्रामपंचायतींसाठी आज प्रत्यक्ष मतदान होतंय. तर 47 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. याच बिनविरोध झालेल्या एका ग्रामपंचायतीनं 'आम्ही मतदान नाही तर रक्तदान करणार' या टॅगलाईन खाली रक्तदान शिबिर आयोजित केलं. कोल्हापूर जिल्ह्यातील पेद्रेवाडी असं या गावचं नाव आहे. ग्रामपंचायत बिनविरोध केल्यानंतर मतदान करण्याची वेळ आली नाही. पण आम्ही रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. आज गावातील सर्व तरुण मंडळी आणि जुने जाणते नेते यामध्ये सहभागी झालेत. शेकडो तरुणांनी आज गावातच रक्तदान केलं. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • मतदानाऐवजी केलं रक्तदान! पेद्रेवाडी गावातील तरुणांचा अभिनव उपक्रम, या गावाचा आदर्श घेण्याजोगा!

TRENDING VIDEOS

Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम13 Hour ago

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'23 Hour ago

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha1 Day ago

Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.