✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

abp majha web team  |  17 Jul 2026 11:35 PM (IST)
ABP News






बारामतीची श्रावणी कुदळे नीट परीक्षेमध्ये देशात पाचवी तर मुलींमध्ये पहिली आली आहे. पहिल्याच प्रयत्नात श्रावणी कुदळने हे घवघवीत यश संपादन केल्याने तिचे आई-वडील देखील आनंदी आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षक असलेल्या कृष्णा आणि जयश्री कुदळे यांना आपल्या मुलीचा रास्त अभिमान वाटतोय...






श्रावणी कुदळे.


बारामतीच्या या लेकीनं नीट परीक्षेत यशस्वी पताका फडकवलीय. 


पहिल्याच प्रयत्नात श्रावणीने


देशात पाचवा तर मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकवलाय.


यामुळे तिच्या आईवडिलांचा आनंद ओसंडून वाहतोय.


श्रावणीने कॉलेज वगळता सहा तास कसून अभ्यास केला.


तिच्या मेहनतीची साक्ष देणारं हे रिपोर्ट कार्ड.श्रावणी ही मूळची दौंड तालुक्यातील खडकी गावची.


तिच्या गुणवत्तेला पैलू पडले ते बारामतीच्या अकॅडमीत 


तिच्या मेहनतीबद्दल शिक्षकांनीही तिची पाठ थोपटलीय.


नीट पेपरफुटी प्रकरण, मग झालेली फेरपरीक्षा अशा 


आव्हानांचा सामना करत श्रावणीने ही उत्तुंग कामगिरी


बजावलीय. आता तिला डॉक्टर व्हायचंय. दिल्लीला


जायचंय आणि देशाची सेवा करायचीय. तिच्या 


या मिशनसाठी तिला माझाकडून मनापासून शुभेच्छा.




Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.