Uniform Civil Law : उत्तराखंडमध्ये लागू होणार समान नागरी कायदा? Special Report
abp majha web team | 20 Jun 2023 11:39 PM (IST)
२०२४ च्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागलेत...तर या टर्ममध्येही मोदींचीच जादू कायम रहावी यासाठी भाजपनेही कंबर कसलीये...प्रत्येक राज्यात घोषणांचा पाऊस सुरु झालाय...आणि दबक्या आवाजात चर्चा सुरु झालीये ती समान नागरी कायद्याची....उत्तराखंड या भाजप शासित सरकारने समान नागरी कायद्यासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय...काय आहे हा निर्णय पाहूया या रिपोर्टमधून...