Tryambakeshwar Temple Special Report : त्र्यंबकेश्वरचा वाद टाळता आला असता का?
abp majha web team | 18 May 2023 11:11 PM (IST)
त्र्यंबकेश्वरचा सौहार्द हरवतोय का? हा प्रश्न उपस्थित होण्याचा कारण म्हणजे मुस्लिम धर्मियांनी धूप त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशावर धूप दाखवला आणि त्यानंतर सुरू झालेला वाद. या वादमुळे दोन धर्मांमध्ये विनाकारण दरी निर्माण झालीय, शिवाय पर्यटन व्यवसायाला याची मोठी झळ बसू लागलीय. हे टाळता आलं नसतं का?