PUNE : पुण्यात सविनय कायदेभंगाचा तिसरा दिवस, तीन दिवस पुण्यातील व्यापाऱ्यांचं 'असहकार' आंदोलन
मिकी घई, एबीपी माझा, पुणे
Updated at:
06 Aug 2021 11:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्य सरकारने पुणे शहराचे निर्बंध शिथिल न केल्याने व्यापारी आक्रमक झालेले आहेत. कालही पुण्यातील व्यापाऱ्यांनी आपली दुकानं चारनंतर सुरु ठेवली होती. त्यामुळे पालिकेने कालही व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई झाली.. मात्र त्यानंतरही व्यापारी रात्री 7 पर्यंत दुकानं सुरु ठेवण्यावर ठाम आहेत.